स्पंदन आहे हृदयाचे धडकण,
स्पंदन आहे सर्व चर आणि अचराचे जिवंत असण्याचे लक्षण,
स्पंदन आहे दोन प्रेमिकांचं एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाचं गुंजन,
स्पंदन आहे एका अलौकिक धेयापुर्तीचा आनंद,
स्पंदन आहे मनातल्या त्या सर्व व्यक्त आणि अव्यक्त भावनांचं, विचारांचं अप्रत्यक्ष रूप ...
कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट...
अशाच एका विचारशृंखलेतून उमटलेलं हे शब्दपुष्प

No comments:
Post a Comment